Mpsc combine exam(संयुक्त पूर्व परीक्षा एमपीएससी)
Mpsc combine ही संयुक्त परीक्षा psi sti aso अश्या 4 te 5 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाते.
ही परीक्षा 4 टप्प्या मधे पूर्ण होते.
१) पूर्व परीक्षा ही 4 ते 5 पदांसाठी एकच परिक्षा होते.
२) मुख्य परीक्षा हि प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी होते.
३) मैदानी चाचणी ही फक्त psi ya पदासाठी घेण्यात येते.
४) मुलाखत ही सुद्धा फक्त psi या पदासाठी घेतली जाते.
Comments
Post a Comment